Pune Parichay is carrying an article about Gokhle Sir. Click here for the full article.
आयुष्यातील अनेकविध वाटा वळणांवर परिचयात आलेली काही व्यक्तीमत्व अशी असतात की त्यांच्यामध्ये कर्तुत्व, जिद्द, मेहनत, आत्मविश्वास, उतकृष्ट नियोजन या सर्व गुणग्राहकतेमुळे त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते. ‘इच्छा तेथे मार्ग’ हे प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे असेच एक आगळे वेगळे आणि आदर्श शिक्षक म्हणजे पुण्यातील डॉ. विजय गोखले. शिक्षकाने कसे असावे व विद्यार्थीवर्गाने खरे मार्गदर्शक म्हणुन कोणाला निवडावे याचे अचूक म्हणजेही गोखले सर…